Dit artikel is niet beschikbaar in het Dutch, weergeven in het English

अकाउंट सेटिंग्ज

नोटिफिकेशन्स चालू किंवा बंद कशी करावीत?
डेलीहंट अ‍ॅप उघडा डाव्या बाजूला सर्वात वर असलेल्या तुमच्या प्रोफाइलवर क्लिक करा. सेटिंग्जवर क्लिक करा तुम्हाला तिथे नोटिफिकेशन्स ऑप्शन दिसेल.
अ‍ॅप मधून साईन आऊट कसे करावे?
डेलीहंट अ‍ॅप उघडा डाव्या बाजूला सर्वात वर असलेल्या तुमच्या प्रोफाइलवर क्लिक करा. सेटिंग्जवर क्लिक करा तुम्हाला तिथे शेवटचा ऑप्शन साईन आऊटचा दिसेल.
सर्च हिस्टरी/ अ‍ॅक्टिव्हिटी/ सेव्ह केलेली आर्टिकल्स कशी शोधावीत?
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या अ‍ॅपवर सेव्हड् आर्टिकल्सचा ऑप्शन उपलब्ध आहे. त्यासाठी पुढील स्टेप्स आहेत. डेलीहंट अ‍ॅप उघडा डाव्या बाजूला सर्वात व...
ब्लॉक केलेला न्यूजपेपर कसा पाहावा?
डेलीहंट अ‍ॅप उघडा डाव्या बाजूला सर्वात वर असलेल्या तुमच्या प्रोफाइलवर क्लिक करा. त्याच्या अगदी खाली तुम्हाला दोन ऑप्शन्स दिसतील फॉलोईंग आणि ब्लॉकड्. ब्लॉ...
फॉलो करत असलेले न्यूजपेपर्स कसे पाहावेत?
डेलीहंट अ‍ॅप उघडा डाव्या बाजूला सर्वात वर असलेल्या तुमच्या प्रोफाइलवर क्लिक करा. त्याच्या अगदी खाली तुम्हाला दोन ऑप्शन्स दिसतील फॉलोईंग आणि ब्लॉकड्. फॉलो...
न्यूजची भाषा/ अ‍ॅपची भाषा कशी बदलावी?
कृपया पुढील स्टेप्स वापरून न्यूजची भाषा बदलावी. डेलीहंट अ‍ॅप उघडा डाव्या बाजूला सर्वात वर असलेल्या तुमच्या प्रोफाइलवर क्लिक करा. न्यूजच्या भाषेच्या ऑप्शनवर...