तुमच्या डिव्हाइसवर केलेल्या सेटिंग्जमुळे असे होऊ शकते. नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी तुमच्या डिव्हाइसवरील खालील सेटिंग्ज तुम्ही बदलू शकता. 


कृपया फोनच्या सेटिंग्ज मध्ये जा, 'बॅटरी' हा पर्याय शोधा आणि 'High Background Power Consumption' यावर क्लिक करा आणि मग नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी डेलीहंट अॅप एनेबल करा.